Surprise Me!

फडणवीसांचा जुना फोटो पोस्ट करत शिवसेना आमदार काय म्हणाले? Ambadas Danve on Devendra Fadnavis

2022-05-03 80 Dailymotion

देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात शिवसेनेला उद्देशून प्रश्न उपस्थित केला की, बाबरी मशीद पाडली तेव्हा तुम्ही कुठे होतात. त्यावरुन शिवसेना नेत्यांनी फडणवीसांवर टीका केली. तर अनेकांनी संदर्भ देत शिवसेनेचे नेते तिथे होते, हेच सांगितलं. आता शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी फडणवीसांचा एक जुना फोटो पोस्ट करत फडणवीसांना टोला लगावलाय...Ashwin vo
#Ambadasdanve #devendrafadnavis #lokmat #maharashtra

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon