अभिनेता Hardik Joshi आणि अभिनेत्री Akshaya Deodhar लग्नबंधनात अडकणार
2022-05-04 103 Dailymotion
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी राणादा आणि पाठकबाई म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर लवकरच लग्नबंधनात अडकणार असून नुकताच त्यांचा साखरपुडा पार पडला.<br /><br />#akshayadeodhar #HardeekJoshi #engagement #TujyatJeevRangala<br />#Zeemarathi