राज्यभरात मशिदींसमोर मनसैनिक हनुमान चालिसा म्हणत होते. अनेक मनसैनिकांना तडीपार करण्यात आलं, हजारो मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. खुद्द राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाला. आता एकीकडे अख्खी मनसे रस्त्यांवर उतरलेली असताना मनसेचे फायरब्रँड नेते आणि नगरसेवक वसंत मोरे मात्र गायब आहेत. वसंत मोरे ना आंदोलनात दिसले ना कुठे हनुमान चालिसा लावताना दिसले. इतकंच काय तर राज यांच्या औरंगाबाद सभेपासूनच वसंत मोरे नॉट रिचेबल झालेत. त्यामुळे वसंत मोरे आहेत कुठे, इतक्या महत्त्वाच्या आंदोलनात वसंत मोरे का दिसले नाहीत, वसंत मोरेंना मनातून राज ठाकरेंची भूमिका पटलेली नाही का याच प्रश्नांवर बोलुयात पुढच्या काही मिनिटात- Aniket vo
#Vasantmore #rajthackeray #aurangabadsabha #loudspeakercontroversy #maharashtra #lokmat
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat