Surprise Me!

Sarkarnama Open Mic Challenge _ EP.2 _ BJP भारताबाहेर निवडणुका लढवणार_ Parinay Fuke _ Maharashtra

2022-05-07 48 Dailymotion

Sarkarnama Open Mic Challenge | EP.2 | मोदींच्या नेतृत्वाखाली BJP जगातल्या निवडणुका लढवणार ? Dr. Parinay Fuke | Maharashtra

#Sarkarnama #OpenMicChallenge #HeatWave #Maharashtra #Politics #ParinayFuke #ImtiazJaleel #DhirajDeshmukh #AditiTatkare #ShrikantShinde
सकाळ डिजिटलतर्फे 'Sarkarnama Open Mic Challenge' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात Heat Wave मध्ये तिखट प्रश्नांचा आणि चटपटीत उत्तरांचा तरुण नेत्यांचा रंगलेला सामना पाहायला मिळणार आहे. Dr. Parinay Fuke यांनी जगातल्या सर्वात मोठा पक्ष भाजप असून भाजपाच्या राज्यात कसा भारत देश सर्व शक्तिमान देश होईल यांवर भाष्य केलं आहे. एकेकाळचे मित्रपक्ष शिवसेनेचे नेते डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या अच्छे दिन कधी येणार या प्रश्नाचं सुद्धा आ. परिणय फुके यांनी उत्तर दिलं आहे. राजकीय कार्यक्रमातील हा हटका प्रयोग पाहायला विसरू नका फक्त www.sarkarnama.in वर
#Sarkarnama #OpenMicChallenge #HeatWave #Maharashtra #Politics #ParinayFuke #ImtiazJaleel #DhirajDeshmukh #AditiTatkare #ShrikantShinde

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ #modi #BJP #politicalnews

Buy Now on CodeCanyon