Surprise Me!

बद्रीनाथचे दरवाजे उघडले; भाविकांची मोठी गर्दी

2022-05-08 1 Dailymotion

बद्रीनाथ धामचे दरवाजे आज ८ मे रोजी भाविकांसाठी उघडण्यात आले. आता भाविकांना याठिकाणी धार्मिक विधी करता येणार आहेत. बद्रीनाथ धामचे दरवाजे वर्षातून फक्त सहा महिने उघडतात. आज याठिकाणी मोठ्या संख्यने भाविक जमल्याचं पाहायला मिळालं.

Buy Now on CodeCanyon