Surprise Me!

मुनव्वर फारुकीला लोकांची पसंती, ठरला बहुचर्चित लॉकअपचा विजेता

2022-05-08 130 Dailymotion

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या लॉक अप या रिअॅलिटी शोची गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरु आहे. नुकतंच बहुचर्चित लॉकअपच्या पहिल्या पर्वाच्या विजेत्याचे नाव घोषित करण्यात आले आहे. प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी हा या शो चा विजेता ठरला. पाहुयात त्या संदर्भातील हे वृत्त.<br /><br />#LockUpp #realityshow #winner #KanganaRanawat #MunawarFaruquifaruqui

Buy Now on CodeCanyon