सध्या शिवसेना विरुद्ध राणा हा संघर्ष सुरु आहे. त्यात शिवसेना नेते हे राणांवर टिका करतायत तर राणा हे शिवसेना नेते आणि उद्धव ठाकरेवर टीका करतायत. आता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी खा. नवनीत राणा यांच्यावर खरमरीत टीका केलीय.
नवनीत राणाबद्दल मी काहीही बोलणार नाही, मला त्या बाईचा राग आलेला आहे. उद्धव साहेब यांच्याबद्दल "ती" बाई काहीही बोलते आहे. आम्ही शिवसैनिक, आमच्या डोक्यात वेगळी अक्कल असते. गुडघ्यांमध्ये आमची अक्कल असते. असं म्हणत खैरे यांनी राणा यांच्यावर टीका केली. Ashwin vo #ChandrakantKhaire #NavneetRana #Ravirana #Ranacouple #Maharashtranews #shivsena
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat