Surprise Me!

जे आधीच चार्ज आहेत त्यांना चार्जिंग पॉईंटची गरज नाही - आदित्य ठाकरे

2022-05-09 48 Dailymotion

<br />आज मुंबईतील हाजीअली मध्ये चार्जिंग पॉईंटच्या उदघाटन सोहळ्याच्या ठिकाणी आदित्य उपस्थित होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच इतर मुद्यांवर स्वतःहा मुख्यमंत्री १४ मे रोजी बोलतील याचीही त्यांनी आठवण करून दिली. नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे पाहुयात.

Buy Now on CodeCanyon