Surprise Me!

स्मार्ट सिटी मिशन अयशस्वी का झाले?

2022-05-10 55 Dailymotion

२०३० पर्यंत सुमारे ४० टक्के लोकसंख्या शहरी भागात राहील आणि विकास दरात ७५ टक्के योगदान देईल, ही बाब गृहीत धरून केंद्र सरकारद्वारे शंभर शहरांसाठी स्मार्ट सिटी मिशन राबविण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु स्मार्ट सिटी मागचा उद्देश पुर्ण झाला का हा प्रश्न कायम आहे, याबद्दल अधिक जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातुन.<br /><br />#smartcityproject #explain

Buy Now on CodeCanyon