Surprise Me!

महाराष्ट्रात पुन्हा लागणार लॉकडाऊन? Rajesh Tope यांचा मोठं वक्तव्य

2022-05-12 1 Dailymotion

दिल्लीचे आरोग्यमंत्री, पंजाबचे आरोग्यमंत्री यांना मी रुग्णसंख्या वाढीबाबत प्रश्न विचारला, त्यावर त्यांनी केसेस वाढताहेत पण जास्त नाही रुग्ण रुग्णालयात दाखल होत नाही आहेत, घरीच उपचार घेत आहेत काळजी करण्याचा विषय नाही. राज्यातील रुग्णसंख्येवर लक्ष आहे जर वाढल्या तर आवश्यक ती करवाई करू. कुठल्याही बाबतीत फोटो काढणं योग्य नाही कोणी फोटो काढले याची चौकशी करू माहिती घेऊन कारवाई होईल.<br />याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलतील<br /><br />

Buy Now on CodeCanyon