CCTV: दुकानातून महागडे कपडे चोरणारी टोळी सक्रिय; हजारोंचे कपडे केले चोरी
2022-05-12 2,389 Dailymotion
कल्याणमधील नामांकित कपड्याच्या दुकानांमध्ये महागडे कपडे चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. या टोळीने एका दुकानातूनकपडे चोरले असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.