TajMahal पुन्हा वादात का आहे?| Sakal Explainer | Agra | Sakal Media <br /><br />जगातील सात आश्चर्यांपैकी एक असा आपल्या आग्र्याचा ताजमहाल. आपल्या देशाची शान आणि जगभरात एक महत्वाची ओळख आहे. प्रेमाचं प्रतीक म्हणूनही ताजमहालची जगभरात ओळख आहे. पण हाच ताजमहाल कालपासून एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ताजमहालची एवढी चर्चा का आहे? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा.<br /><br />