Surprise Me!

जगाच्या पोशिंद्यावरच ओढावली अशी वेळ; तब्बल 200 क्विंटल कांदा मोफत वाटला

2022-05-16 0 Dailymotion

कांद्याला भाव मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या शेगावच्या एका शेतकऱ्याने २०० क्विंटल कांद्याचे मोफत वाटप केले. कैलास नारायण पिंपळे असे या हतबल शेतकऱ्याचे नाव असून तो शेगावचा रहिवाशी आहे. कांद्याला भाव नसल्याने शेतातून तो बाजार समितीपर्यंत आणण्याचा खर्च देखील कांदा उत्पादनातून मिळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.<br /><br />#Shegaon #Buldhana #Onions #Farmers #Farming #Crop #Malipura #DadaBhuse #Agriculture #FreeOnionDistribution #HWNews

Buy Now on CodeCanyon