Surprise Me!

Celebrities over Ketaki Chitale: केतकी चितळेच्या पवारासंदर्भातील पोस्टवर मराठी कलाकारही संतप्त

2022-05-16 668 Dailymotion

अभिनेत्री केतकी चितळेनं राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांसंदर्भात केलेल्या पोस्टवरुन आता तिला मराठी कलाकारांच्या रोषाचाही सामना करावा लागतोय. अभिनेता सुशांत शेलार, सविता मालपेकर, आसावरी जोशी यांनी कठोर शब्दात केतकीच्या त्या पोस्टचा निषेध केला आहे.<br />#ketakichitale #ketakichitalecontroversy #sushantshelar #savitamalpekar #asavarijoshi #sharadpawar

Buy Now on CodeCanyon