Surprise Me!

Ketaki Chitale ने Sharad Pawar यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही; Trupti Desai यांचा पाठिंबा

2022-05-16 1 Dailymotion

अभिनेत्री केतकी चितळे हिने तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती. त्यानंतर तिला अटक देखील करण्यात आली आहे. मात्र केतकी चितळे हिच्यावर ज्या पद्धतीने कलम लावण्यात आले आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ज्या पद्धतीने चितळे हिला ट्रोल केलं जातं आहे हे चुकीचं असून एका महिलेला अश्या पद्धतीने ट्रोल करणे चुकीचं आहे. असं मत भूमाता ब्रिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी व्यक्त केलं आहे. <br /><br />#SharadPawar #KetakiChitale #TruptiDesai #NCP #BhumataBrigade #BJP #FacebookPost #MarathiFilm #MarathiActress #KetakiChitalePost #HWNews

Buy Now on CodeCanyon