Surprise Me!

‘...तर हात तोडून हातात देईन’; Supriya Sule यांची इशारा

2022-05-17 1 Dailymotion

स्मृती इराणी यांच्या काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली होती. त्यात राष्ट्रवादीच्या एका महिला नेत्याला मारहाण झाल्याचे समोर आले होते. त्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. <br /><br />#SmritiIrani #SupriySule #SharadPawar #BrijbhushanSingh #RamMandir #Ayodhya #Inflation #KetakiChitale #Farmers #OnionPriceHike #LPGPriceHike #BJP #NCP #HWNews

Buy Now on CodeCanyon