Surprise Me!

बहीण भावाच्या प्रेमाचा जिव्हाळा; धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना मारली मायेची टपली

2022-05-18 3,854 Dailymotion

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण भावाच्या जोडीला आपण एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करताना अनेकदा पाहिले असेल. पण मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान एकाच व्यासपीठावर दोघेही उपस्थित असताना धनंजय यांनी पंकजांना डोक्यावर प्रेमाने टपली मारल्याचं पाहायला मिळालं

Buy Now on CodeCanyon