महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून संभाजीराजे छत्रपती ही निवडणूक लढवणार आहे. या निवडणुकीत ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने संभाजीराजेंना आधीच पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात निलेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे.<br /><br />#SharadPawar #NileshRane #SambhajiRaje #Rajyasabha #HardikPatel #JitendraAwhad #OBCReservation #DevendraFadnavis #HWNews