Surprise Me!

'त्या' भेटीने भुवया उंचावल्या.. पवार- ठाकरेंच्या मनात नेमकं काय? Sharad Pawar | Uddhav Thackeray

2022-05-20 203 Dailymotion

उद्धव ठाकरे.. महाराष्ट्राचे सीएम.. तर शरद पवार महाराष्ट्राचे सुपर सीएम... पवारांचं हे पद अधिकृत नाही.. पण त्यांची तशी प्रतिमा महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून बनलेय... तर याच ठाकरे आणि पवार यांच्या एका खेळीची महाराष्ट्रात सध्या चर्चा आहे... त्यातच काल झालेल्या एका भेटीने या खेळीवरून जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्यात.. निवडणुकीआधी सुरु असलेली ही खलबतं नेमका कुणाचा गेम करणार.. असा प्रश्न त्यामुळे चर्चेत आलाय.. (Guruprasad Anchor) #SharadPawar #UddhavThackeray #PawarThackeray

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Buy Now on CodeCanyon