भारताची बॉक्सिंगपटू निखत झरीनने इस्तंबुल येथे झालेल्या १२व्या महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. जागतिक स्पर्धेत सोनेरी मोहोर उमटवणारी ती भारताची पाचवी महिला बॉक्सिंगपटू ठरली आहे. <br />निखतच्या या विजयाबद्दल अजून माहिती घेऊ या व्हिडीओ मधून.<br /><br />#NikhatZareen #boxing #goldmedal