Surprise Me!

राज ठाकरेंनी भाषणात उल्लेख केलेल्या अयोध्या ट्रॅपवरून सचिन सावंत यांचा भाजपावर आरोप

2022-05-22 361 Dailymotion

राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द का केला याबद्दल सांगताना, अयोध्या दौऱ्यात मनसे सैनिकांना कसा त्रास देण्यात आला असता याचा उल्लेख केला. मनसे सैनिकांना जेलमध्ये सडवले असते असे राज ठाकरे म्हणाले. यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपावर आरोप केला आहे, पाहुया काय आहे हा आरोप.<br /><br />#SachinSawant #RajThackeray #MNS #bjp #Ayodhya

Buy Now on CodeCanyon