Surprise Me!

शिवबंधन बांधण्यासाठी 'वर्षा'वर या!, CM Thackeray यांचा Sambhaji Raje यांना निरोप;पक्षप्रवेश निश्चित?

2022-05-22 5 Dailymotion

राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा आता सुटणार आहे. कारण संभाजीराजे छत्रपती यांचा शिवसेना प्रवेश आता निश्चित मानला जात आहे. तसा निरोपच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून संभाजीराजे छत्रपतींना पाठवण्यात आला आहे. उद्या दुपारी १२ वाजता शिवबंधन बांधण्यासाठी 'वर्षा'वर या असा संदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकरवी संभाजीराजे छत्रपतींना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.<br /><br />#SambhajiRaje #Rajyasabha #Kolhapur #SharadPawar #SanjayRaut #MNS #BJP #UddhavThackeray #Pune #PetrolDieselPriceHike #LPG #HWNews

Buy Now on CodeCanyon