#Russia #foodgrain #stocks_foodgrain #india #Russia #America
रशियाने युक्रेनमधील आपला हेतू कोणत्याही परिस्थितीत साध्य करायचे ठरवले आहे. या हट्टापायी जगातील लाखो लोकांना उपयुक्त ठरू शकणारे #धान्य बळजबरीनं स्वत:च्या ताब्यात ठेवले आहे. या अन्नधान्याचा रशियाने शस्त्र म्हणून वापर सुरू केला आहे, असा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी केला.

American foreign minister Antony Blanken claimed that #Russia uses #foodgrain as a weapon. Russia forcibly #stocks_foodgrain which is very important for other people. Watch the video to know America's criticism of Russia.

#FoodgrainShortage
#Russiagrainestock
#Russia-Ukrainewar
Please Like and Subscribe for More Videos.