Surprise Me!

Fuel Prices: पेट्रोल, डिझेल स्वस्त, राज्यसरकारने इंधनावरील वाढीव कर केला कमी

2022-08-18 14 Dailymotion

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोलमध्ये प्रतिलिटर ८ रुपये तर डिझेलवर प्रतिलिटर ६ रुपये कमी करण्याची घोषणा केली. 2020 च्या एक्साईज ड्युटीच्या वाढीमुळे पेट्रोलवरील केंद्रीय कर 32.9 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवरील कर 31.8 रुपये प्रतिलिटर या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता.

Buy Now on CodeCanyon