अर्पण सेवा फाऊंडेशन ट्रस्ट वापी आणि खान्देश हित संग्राम शाखा नाशिकयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत

राज्यस्तरीय अहिरानी कवीसंमेलन अन पुरस्कार सोहळा

रविवार दि. १५ मे २०२२ रोजी

वापी (गुजरात) येथे संपन्न झाला.

कवी नामदेव महाजन यांनी सादर केलेली कवीता.