संभाजीराजे छत्रपती हे शिवसेनेत प्रवेश करणार की अपक्ष राज्यसभेची निवडणुक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांनी त्यांची भूमिका आज सकाळी कोल्हापूरमध्ये जाहीर केली<br />#Kolhapur #Shivsena #SambhajirajeChatrapati<br />Please Like and Subscribe for More Videos.