Surprise Me!

दिल्लीचे नवे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून Vinai Kumar Saxena यांची नियुक्ती

2022-08-18 4 Dailymotion

अनिल बैजल यांनी ‘वैयक्तिक कारणे’ सांगून राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी विनय कुमार सक्सेना यांची नियुक्ती करण्यात आली. सोमवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी अनिल बैजल यांचा राजीनामा स्वीकारला आणि विनय कुमार सक्सेना यांची दिल्लीचे नवे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती केली.

Buy Now on CodeCanyon