BJP MP Brij Bhushan Sharan Singh says I have relation with Sharad Pawar मनसे कार्यकर्त्यांना चोपून काढू अशी धमकी दिली, राज ठाकरेंचं खानदान काढलं तो हाच माणूस. बृजभूषण सिंह. राज ठाकरेंना याच माणसामुळे आपला अयोध्या दौरा स्थगित करावा लागला. हा सगळा ट्रॅप आहे, मला अडकवायचा सापळा आहे असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे राज ठाकरेंसाठी ट्रॅप किंवा सापळा कुणी तयार केला याची चर्चा सुरु झाली. त्यातच मनसेनं ब्रिजभूषण सिंह आणि शरद पवार यांचे काही फोटो ट्विट केलेत. आता शरद पवार ब्रिजभूषण सिंह यांना का भेटले, पवार-ब्रिजभूषण भेटीचे फोटो ट्विट करुन मनसेला काय सांगायचंय, राज ठाकरेंचा रोख पवारांकडेच होता का, पवार-ब्रिजभूषण भेटीचे फोटो नेमके कधीचे आहेत यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी बघुयात ब्रिजभूषण-पवार भेटीचे कोणते फोटो मनसेनं ट्विट केले ते... (Aniket VO) #BrijBhushanSharanSingh #SharadPawar #LokmatLive #Lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#political #live #breaking #marathinews #online #news