कुलगुरूंच्या बैठकीमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात बहुसंख्य विद्यापीठ कुलगुरु ठाम आहेत असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.परीक्षा घेताना विध्यार्थ्यांना प्रश्न संच विद्यापीठ देणार आहे. दोन पेपर मध्ये २ दिवसाचे अंतर असणार आहे. तसेच परीक्षा मे मध्ये न घेता १ जून ते १५ जुलैपर्यंत होतील यावर कुलगुरुंसोबतच्या बैठकीत निर्णय झाल्याचे उदय सामंत म्हणाले.<br /><br />#UdaySamant #MumbaiUniversity #OfflineExams #VarshaGaikwad #SharadPawar #Congress #BJPShivsena #NCP #HWNews