Surprise Me!

Gautam Adani, Karuna Nundy यांचे टाइमच्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत नाव

2022-08-18 47 Dailymotion

या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, राष्ट्राध्यक्ष झी जिनपिंग यांचाही समावेश आहे. या यादीत युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन, टेनिस स्टार राफेल नदाल, ऍपलचे सीईओ टिम कुक आणि मीडिया मोगल ओप्रा विन्फ्रे यांचाही समावेश आहे.

Buy Now on CodeCanyon