Surprise Me!

लोणावळ्यात हरवलेल्या दिल्लीच्या बेपत्ता इंजिनिअर मुलाचा शेवटचा फोनकॉल व्हायरल

2022-05-24 3,706 Dailymotion

लोणावळ्यातील घनदाट जंगलात बेपत्ता झालेल्या दिल्लीच्या फरहान शहा या तरुणाचा मृतदेह आढळला आहे. रस्ता शोधत असताना ३०० ते ४०० फुटांवरून दरीत कोसळल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. गेल्या चार दिवसांपासून फरहानचा शोध सुरू होता. त्याचा शोध घेणाऱ्यास कुटुंबाने बक्षीसही जाहीर केलं होतं. दरम्यान, चार दिवसांपूर्वी फरहानने शेवटचा कॉल त्याच्या मित्रांना केला होता. ते दोन फोन कॉल व्हायरल झाले असून आपण रस्ता हरवल्याचं तो मित्रांना सांगतोय.

Buy Now on CodeCanyon