Surprise Me!

नवाजुद्दीन सिद्दीकीला मिळाला ‘एक्सेलन्स इन सिनेमाज’ पुरस्कार

2022-05-24 131 Dailymotion

अभिनयासाठी अनेक पुरस्कार जिंकणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पुरस्करांच्या यादीत आणखी एका पुरस्काराची भर पडली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीला अभिनय सृष्टीतील आतापर्यंतच्या कामगिरीसाठी ‘एक्सेलन्स इन सिनेमाज’ हा पुरस्कार फ्रेंच रिवेरा फिल्म फेस्टिव्हलमध्ये देण्यात आला. ग्रॅमी अवॉर्ड विजेता अभिनेता विंसेंट डी पॉल यांच्या हस्ते नवाजला हा पुरस्कार देण्यात आला.

Buy Now on CodeCanyon