Surprise Me!

Sambhaji Raje विरुद्ध सामान्य कार्यकर्ता; काय आहे ShivSena चा डाव?

2022-05-24 1 Dailymotion

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे राज्यसभेसाठी शिवबंधन हाती बांधण्यास तयार नाहीत, अशा चर्चा एकीकडे सुरू असताना आता शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवारा संदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. संभाजीराजेंनी सेनेची उमेदवारी नाकारताच आता शिवसेनेने आपल्या उमेदवाराची तयारी सुरू केली असून सहाव्या जागेसाठी एका नावावर शिक्का मोर्तब केला आहे.<br /><br />#SambhajiRaje #SanjayPawar #RajyaSabha #ShivSena #Kolhapur #UddhavThackeray #SanjayRaut #ChandrakantKhaire #UrmilaMatondkar #DevendraFadanvis #ShivSena #HWNews <br />

Buy Now on CodeCanyon