Surprise Me!

चांगली वेळ येण्यापूर्वी तुळस कोणते संकेत देते? Which signs tulsi shows before the good times come?

2022-05-25 2 Dailymotion

फार पूर्वीपासून प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचे झाड हे लावलेले असते. आपल्या जीवनामध्ये तुळशीच्या झाडाचे फायदे हे खूप आहेत. पण अनेकांना स्वत:च्या घरामध्ये तुळस कुठे ठेवावी याबद्दल माहित नसते. पण आपण घरामध्ये दारात तुळस का लावतो? याविषयीची माहिती कोणाला माहित नसते. त्याचबरोबर चांगली वेळ येण्यापूर्वी तुळस कोणते संकेत देते? त्याबद्दल अचूक माहिती आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #TulsiPlant #HomeVastuTips #VastuShastra
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon