शाहीर साबळे यांच्यावर चरित्रपट लवकरच येणार आहे.<br />अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळे यांची भुमिका साकारणार आहे. त्यासाठी अंकुशचे शाहिरांसारखे दिसणे अत्यंत महत्वाचे होते, यासाठी अंकुशचा लुक कसा तयार करण्यात आला पाहुया.<br /><br /> #AnkushChaudhari #kedarshinde #shahirsable #marathimovie