Surprise Me!

तुम्हाला माहित आहे का? Vilasrao Deshmukh यांना तुम्ही फोन केलात तर आजही तोच आवाज ऐकू येतो

2022-05-26 33 Dailymotion

महाराष्ट्राच्या राजकारणातील 'राजहंस' अशी ज्यांनी आपली ओळख निर्माण केली ते म्हणजे काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख! आज विलासराव देशमुख यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्याविषयीच्या काही खास आणि विशेष गोष्टी सांगणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.<br /><br />#VilasraoDeshmukh #RiteishDeshmukh #GeneliaDSouza #AmitDeshmukh #DhirajDeshmukh #FormerMaharashtraCM #Facts #RealityCheck #FactCheck #HWNews

Buy Now on CodeCanyon