Surprise Me!

Navjot Singh Sidhu: नवज्योतसिंह सिद्धू यांना तुरुंगात मिळाले लिपिकाचे काम

2022-08-18 44 Dailymotion

मिळालेल्या माहितीनुसार, कैदी क्रमांक 241383 नवज्योत सिंह सिद्धू यांना बॅरेक क्रमांक 7 मध्ये ठेवण्यात आले आहे. लिपिकाची नोकरी देण्यात आली आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव सिद्धू आपल्या सेलमधून काम करणार आहेत.</p>

Buy Now on CodeCanyon