Surprise Me!

मुलांच्या वाहतूक प्रशिक्षणासाठी पुण्यात उभारले ट्रॅफिक पार्क

2022-05-27 89 Dailymotion

आलिकडच्या काळात बेशिस्त वाहतूक आणि अपघातांचे प्रमाण खूप वाढल्याचे दिसतंय. अपघातांमुळे होणारे नुकसान भविष्यात टाळायला हवं त्या दिशेने पुणे महानगर पालिका आणि सेफ किड्स फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे पुढाकार घेतला आहे. पाहुया हा खास व्हिडीओ.<br /><br />#childrenseducation #trafficpark #TrafficRules #aundh #pune #kidsafety

Buy Now on CodeCanyon