Surprise Me!

“अरे काय केलंय"; अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं

2022-05-27 1,525 Dailymotion

पुण्यातील कृषी महाविद्यालय येथे गोधन २०२२ देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजित पवारांनी तेथील सर्व स्टॉल आणि गोठ्यांना भेट देऊन पाहणी केली. ते कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यावर एका गोठ्याजवळ गेले. तेथील आतील जमीनीचा स्तर समांतर नव्हता. अनेक ठिकाणचे बांबू तुटलेले होते. ते पाहून अजित पवार अधिकाऱ्यांवर संतापले. पाहुयात नेमकं काय घडलं...<br /><br />#AjitPawar #pune #agriculturecollage

Buy Now on CodeCanyon