Surprise Me!

राज्यसभा निवडणुकीत Sambhajiraje यांनी माघार

2022-05-27 45 Dailymotion

राज्यसभा निवडणूकित संभाजीराजे छत्रपती यांना माघार घ्यावी लागते याबद्दल मी दुःख व्यक्त करते. सर्वांनी मिळून राजेंचा सन्मान करायला पाहिजे होता प्रत्येकाकडे अधिकची मतं होती, ती त्यांना द्यायला हवे होती, अशी खंत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये बोलताना व्यक्त केली.<br />

Buy Now on CodeCanyon