Surprise Me!

Anil Parab यांच्या मालमत्तांवरील ED च्या धाडीनं ShivSena मध्ये खळबळ?

2022-05-28 0 Dailymotion

महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान 'अजिंक्यतारा' आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानासह इतर पाच ठिकाणी काल सकाळी ईडीनं धाड टाकत चौकशी केली. गुरुवारी शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्याचा मालमत्तेवरच टाकण्यात आलेल्या धाडीनं शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. सेनेतील नेते चिंतेत आहेत, अशी चर्चा आहे. <br /><br />#AnilParab #ED #ShivSena #MahaVikasAghadi #MVA #Ajinkyatara #AnilDeshmukh #NCB #Nashik #AryanKhan #RajyaSabha #Ladakh

Buy Now on CodeCanyon