Surprise Me!

'संभाजीराजेंचं जे झालं त्यामागे भाजपच...' शाहू छत्रपतींनी सांगूनच टाकलं BJP behind the Sambhaji Raje

2022-05-28 1,390 Dailymotion

BJP' Devendra fadnavis is behind what happened to Sambhaji Raje... 'Shahu Chhatrapati said राज्यसभेच्या निवडणकुीवरून आणि उमेदवारीवरून तापलेलं राजकारण अजून शांत होण्याची चिन्ह दिसत नाहीत. आधी शरद पवारांनी संभाजीराजेंबद्दल घेतेली सकारात्मक भूमिका, त्यानंतर शिवसेनेसोबत संभाजीराजेंची झालेली चर्चा आता सर्वांनाच माहीत पडलेली आहे. आदी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करा आणि मग उमेदवारी देऊ या शिवसेनेच्या ऑफरला नकार देत राजेंनी अखेर राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतलीय. पण या सगळ्या घडामोडींमागे आणि संभाजीराजेंच्या भूमिकेमागे देवेंद्र फडणवीसच असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट संभाजीराजेंच्या वडिलांनी केलाय. शाहू छत्रपती यांनी याबाबत काय वक्तव्य केलंय त्याची बातमी लोकमतच्या वेसबसाईटवर प्रसिद्ध झालीय. (Ashvin VO)

#SambhajirajeChhatrapati #DevendraFadanvis #lokmat #news #politics

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon