#NDA #Pune #SakalMedia <br />NDA चा १४२ वा दीक्षान्त सोहळा आज पार पडला. यावेळी १४२व्या तुकडीच्या संचलणात तीन्ही वर्षांचे एकुण ९०७ कॅडेट्सचा सहभाग होता. यामध्ये अंतिम वर्षातील ३४२ कॅडेट्सचा समावेश होता. तसेच श्रीलंका, म्यानमार, भूटान, व्हियतनाम, अफगाणिस्तान, मालदीव आदी मित्र देशातील १९ कॅसेट्सने ही यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केले.<br />Please Like and Subscribe for More Videos.