Surprise Me!

खासदार उदयनराजेंनी विकत घेतले 'त्या' मुलीजवळचे सर्व कॅलेंडर

2022-05-30 812 Dailymotion

खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या गाडीतून फिरत असताना रस्त्यावर कॅलेंडर विकणाऱ्या एका गरीब मुलीकडून सर्व कॅलेंडर विकत घेतले. तसेच तिची आपुलकीने विचारपूस केली आहे. उदयनराजे भोसले यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.<br /><br />#udayanraje #help #girl

Buy Now on CodeCanyon