Surprise Me!

औरंगाबाद : चालकाच्या सतर्कतेमुळे वाचले महिलेचे प्राण

2022-05-30 780 Dailymotion

औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन जवळ अचानक एक महिला जनशताब्दी रेल्वेसमोर आली. रेल्वे चालकाला ही महिला पाचशे मीटर दूरवरून दिसली. त्यामुळे त्याने प्रेशर हॉर्न वाजल्याने ती महिला रेल्वे रुळावरच झोपली. रेल्वे चालकाच्या सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचले असून या चालकाचे कौतुक होत आहे.<br /><br />#aurangabad #train #accident

Buy Now on CodeCanyon