प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची काल हत्या झाली आणि संपूर्ण पंजाबमध्येच खळबळ माजली. पॉप सिंगर आणि युथ आयकॉन सिद्धू मूसेवालाला मनसा जिल्ह्यातील जवाहरके गावात काल संध्याकाळी गोळ्या झाडून संपवण्यात आलं. पण या हत्येवरुन पंजाबमध्ये राजकारण तापणार असं दिसतंय. शिवाय, पंजाबच्या आप सरकारवर टीका केली जातेय. ती का? ते जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की करा..<br />#sidhumoosewal #singer #punjab #punjabnews