Surprise Me!

Delhi NCR मध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, दोन जणांचा मृत्यू

2022-08-18 1 Dailymotion

30 मे रोजी संध्याकाळी, दिल्लीमध्ये वादळी वारे ताशी 100 किमी वेगाने वारे वाहत होते. अनेक झाडे कोलमडून पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. झाडे कोलमडून पडल्याने वाहनांचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. वृत्तानुसार, वादळी वाऱ्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Buy Now on CodeCanyon