मोदी सरकारच्या आठ वर्षे पुर्तीनिमित्त रामदास आठवलेंच्या कवितामय शुभेच्छा मोदी साहेब आणि माझी पडली होती गाठ, त्याला वर्ष झाली आता पुर्ण आठ,आणि शेतकऱ्यांची आम्ही अजिबात सोडणार नाही पाठ, शेतकऱ्यांच्या दुष्मनांची लावून टाकू आम्ही वाट <br /> शेतकऱ्यांनी दोन वेळा आमच्या पाठीशी राहुन आम्हाला निवडून दिले. आम्ही त्यांच्या विरोधात असूच शकत नाही."<br /><br />#NarendraModi #RamdasAthawale #RPI #Farmers #UddhavThackeray #SharadPawar #AjitPawar #UddhavThackeray #DevendraFadnavis#BJP #NCP #MVA #Congress #Shivsena#HWNews <br />