Surprise Me!

Singer KK Dies: गायक केके यांचे निधन, कोलकाता येथील कॉन्सर्ट ठरला अखेरचा

2022-08-18 20 Dailymotion

53-वर्षीय गायकाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या मृत्यूच्या सुमारे 10 तास पूर्वीचे कोलकाता येथील एका ऑडिटोरियममध्ये झालेल्या कॉन्सर्टचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते. कोलकाता येथील कॉन्सर्ट गायकाचा अखेरचा ठरला.

Buy Now on CodeCanyon