Surprise Me!

Monkeypox Guidelines: मंकीपॉक्सचा धोका पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली नियमावली

2022-08-18 32 Dailymotion

मंकीपॉक्सचा धोका पाहता व्यवस्थापनाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही. परंतु खबरदारी म्हणून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

Buy Now on CodeCanyon